Mahatma Phule Krishi Pratishthan
आमच्या ज्ञानमोहीमेत सहभागी व्हा आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त करा.
गावातील शेतकऱ्यांच्या भेटी घेणे, त्यांच्या शेतीविषयक समस्या जाणून घेणे आणि संस्थेच्या तज्ज्ञांशी त्यांचा संपर्क घडवून आणणे.
शासनाच्या नवीन कृषी योजना, अनुदाने आणि संस्थेच्या उपक्रमांची माहिती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देणे.
शेतकऱ्यांना स्मार्ट शेती, माती परीक्षण, हवामान अंदाज आणि पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहित करणे.
स्वतःच्या गावात राहूनच काम करण्याची संधी आणि उत्कृष्ट कामाच्या आधारावर आकर्षक मानधन मिळवण्याची सुविधा.
कृषी क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांकडून आधुनिक शेतीचे मोफत आणि सखोल प्रशिक्षण मिळवण्याची संधी.
शेतकऱ्यांची प्रगती साधल्यामुळे गावात आणि समाजात एक प्रतिष्ठित आणि मार्गदर्शक म्हणून ओळख निर्माण होते.