प्रतिष्ठान लोगो

महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान

Mahatma Phule Krishi Pratishthan

शेतीला समृद्धीचा मार्ग -

आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन

Helps Farmers Prosper
Modern Technology and Technical Works

कृषी मित्र बना - आमच्या ज्ञानमोहीमेत सहभागी व्हा

Farm Mitra initiative encourages actionable knowledge sharing to improve agricultural practices.

Join now
krushi mitra

महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान बद्दल

ही संस्था शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, तांत्रिक मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्य करते. आमचे ध्येय म्हणजे शेतकऱ्यांना प्रगत शेतीकडे नेणे आणि ग्रामीण भागाचा विकास करणे.

आमच्या सेवा

🌱

पिकांचे नियोजन

योग्य पिक निवड, हंगामानुसार नियोजन आणि उत्पादन वाढवण्यासाठी मार्गदर्शन.

🧪

खत व फवारणी मार्गदर्शन

योग्य खत व्यवस्थापन आणि सुरक्षित फवारणीसाठी माहिती.

🚜

आधुनिक शेती तंत्रज्ञान

नवीन शेती पद्धती, सिंचन तंत्रज्ञान आणि स्मार्ट शेती उपाय.